testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जिम आणि व्यायाम न करता वजन कमी करा

weight loss
Last Modified बुधवार, 9 जानेवारी 2019 (17:31 IST)
आज वजन कमी करणे हा लोकांसाठी सर्वात मोठे कार्य आहे. काही लोक कितेक वर्ष व्यायाम करतात आणि व्यायामशाळेत तासंतास घालवल्यानंतर देखील वजन कमी करण्यात यशस्वी होत नाही. परंतु आज आम्ही अशा प्रकारच्या आहाराबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याचा दररोज वापर केल्याने तुमचे वजन काही दिवसातच कमी होणे सुरू होईल. अलीकडील संशोधनात असे उघड झाले आहे की योग आणि व्यायाम करणार्‍या लोकांपेक्षाही जास्त लवकर त्या लोकांचा वजन कमी होत जे चांगला आहार घेतात. म्हणून आपल्या आहारात जास्तकरून अशा प्रकारच्या भाज्या समाविष्ट करणे चांगले आहे, ज्याचे सेवन केल्याने कॅलरी वाढत नाही पण जास्त पोषण मिळतं कारण कॅलरी हा लठ्ठपणाचा सर्वात मोठा कारण आहे.
आपल्यापैकी बरेच लोक साखर अधिक वापरतात. त्यांना कदाचित याबद्दल माहिती नसते की आपल्या शरीरातील अनेक रोगांचे कारण साखरच आहे. म्हणून साखरेचा
वापर कमी करणे आपल्यासाठी चांगले आहे. दूध चहाऐवजी ग्रीन टी घ्यावी. आपल्या आहारात जास्तीत जास्त फळे, भाज्या, बीन्स, नट्स, ब्रोकोली, चिकन, अंडी सारख्या
निरोगी गोष्टींचा समावेश करा. हे आपल्याला निरोगी ठेवेल आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटेल.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

हँड ड्रायरखाली हात सुकवणं धोकादायक, जाणून घ्या याचे कारण

national news
हॉटेल, थिएटरमध्ये, ‘हँड ड्रायर’खाली हात सुकवणं सर्वाधिक धोकादायक असल्याचं एका संशोधनातून ...

वजन वाढण्याचे एक कारण सलॅड ही असू शकतं!

national news
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जर आपण डायटिंग करत असाल आणि त्यासाठी सलॅडचे अधिक सेवन ...

आता व्हा घरच्या घरी सुंदर

national news
ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची ...

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती

national news
छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठ भक्त होते. राजा ...

पायांना आराम देण्यासाठी सरळ उपचारपद्धती

national news
कामाच्या निमित्ताने सतत एका जागेवर बसून काम केल्याने पाय कडक होतात. ऑफिसमध्ये एकाजागी ...