शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

Urinary Incontinence: खोकलताच येते बाथरूम, जाणून घ्या असे का होते?

सारखे युरीनसाठी जाणे बर्‍याच वेळा तुम्हाला लाजिरवाणं वाटत असत. बर्‍याच वेळा असे होते की जेव्हा तुम्ही थोडेही खोकलले की युरीनच्या काही थेंबांमुळे तुमची पेंट ओली होऊन जाते.  
 
कधीही केव्हा ही लघवी येणे याच्या मागे काही मेडिकल आणि दुसरे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला येथे मूत्र असंयमिताचे संकेत सांगत आहो, जर तुम्हाला ही असा त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांना भेटायला पाहिजे. 
 
जाणून घेऊ मूत्र असंयमिताचे कारण
 
स्ट्रेसचे कारण : जर शिंकताना आणि खोखलताना युरीनच्या काही थेंब लीक होतात तर याचे कारण स्ट्रेस देखील असू शकत. जेव्हा कधी स्ट्रेसचा दाब ब्लेंडरवर पडतो तेव्हा युरीन लीक होण्याची शक्यता असते.  
 
फंक्‍शनल प्रॉब्‍लम : जर तुम्ही काही हेल्थ इश्‍यूजमुळे युरीन करू शकत नसाल, तर तुमच्या शरीरात काही फंक्‍शनल असंयमितता आहे. 
 
फार जोराने येणे : बर्‍याच वेळा असे होते की तुम्हाला एकदम जोराने युरीनचे प्रेशर येत, आणि तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. अशात काही थेंब युरीनच्या लीक होऊन जातात. आणि कधी कधी तर झोपताना एकदम तुम्हाला युरीनचे प्रेशर येत. ही समस्या  डायबिटिज असल्याने होऊ शकते.  
 
ऑवरफ्लो होणे : जर तुम्हाला सारखी सारखी युरीन जायची इच्छा होत असेल तर याला ऑवरफ्लो असंयमिता म्हणतात. या स्थितीत जर तुमचे ब्‍लेंडर रिकामे असेल तरी तुम्हाला युरीन करण्याची इच्छा होत असेल तर अशा स्थितीत तुम्हाला डॉक्टरांना भेटायला पाहिजे.