बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

उन्हाळ्यात आइस्क्रीम खाण्याचे फायदे!

एका सर्वेक्षणानुसार काही डेअरी प्रॉडक्ट जसे चीज आणि आइस्क्रीम यांद्वारे देखील शरीरास कॅल्शियम मिळते. आइस्क्रीम खाल्याने शरीरास व्हिटॅमिन डी,ए, बी12 मिळण्यास मदत होते. शरीरातील हाडांना मजबूत करण्यासाठी आणि त्वचेला मऊ बनवण्यासाठी आइस्क्रीमचा फायदा होतो.

आइस्क्रीम नसांच्या आणि शरीरातील रक्त प्रवाहासाठी उपयुक्त असे आहे,

रोज अर्धाकप आइस्क्रीम खाल्य़ाने 10 टक्के प्रोटिन शरीरास मिळते.

दात काढल्यानंतर आइस्क्रीम खाल्याने रक्तप्रवाह थांबण्यास मदत होते.