शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (11:43 IST)

तुम्ही कधी खाल्ले आहे का कमलगट्टा ?

कमलगट्टेचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की पूजा पाठ आणि मंत्रजपच्या माळेसाठी प्रयोगात येणारा हा कमलगट्टा खाण्याच्या देखील कमी येतो. हे ऐकून तुम्ही थोडे हैराण व्हाल, पण जर एक वेळा तुम्ही याची चव चाखली तर याला सारखे सारखे खाण्याचे मन करेल.  
कमलगट्टा, कमळाचेच फळ आहे, ज्याचे निर्माण कमळाच्या फुलापासून होतो. कमळाच्या या फळात असलेल्या बीजांना सोलून खायचा कामी घेण्यात येते, जे शेंगदाण्यासारखे असते. याची चव देखील शेंगदाण्यासारखी असते, बलकी अस म्हणून शकतो की शेंगदाण्यापेक्षा जास्त चविष्ट असत. ही चविष्ट लहानसी बी बर्‍याच प्रकारच्या पोषक तत्त्वांनी भरपूर असते. ही डायबिटीज, मेंदूची क्षमता, प्रजनन क्षमता, किडनी आणि पचन तंत्रासाठी फायदेशीर ठरते.  
कमलगट्टेची खासियत अशी आहे की हे वर्षभरात एकदाच काही वेळेसाठी बाजारात उपलब्ध असत. पण याची मागणी सतत असते आणि याच्या चाहत्यांची सख्या कधीही कमी होत नाही. कमलगट्टे प्रमाणे कमळाची जड अर्थात कमल-काकडीचा प्रयोग भाजीच्या स्वरूपात करण्यात येतो. खास करून पंजाबचे लोक याला फार पसंत करतात. त्याशिवाय सिंधी आणि पंजाबी लोकांमध्ये कमल-काकडीला फार पसंत करण्यात येते.