Widgets Magazine

अंड्यातील कोणता भाग फायदेशीर?

थंडी सुरू होताच पहिली आठवण येते ती अंड्याची. थंडीत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रोटिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अंड्याच्या सेवनाला प्राधान्य दिलं जातं. पण आपण अंडी कशी खातात यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
* साधारणपणे थंडीत दररोज दोन अंडी खायला हवी.
*
तज्ज्ञांच्या मते पंचविशीनंतर व्यक्तीची प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते म्हणून या वयात अंड्याचं सेवन फायदेशीर ठरतं. > >


*
चाळिशीनंतर आरोग्याप्रमाणे अंड्याचं सेवन करावं.


यावर अधिक वाचा :