Widgets Magazine

वजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या

Widgets Magazine

आपण असे ऐकले असेल की भाज्यांना जास्त शिजवल्याने किंवा उकळल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात परंतू काही फळ, भाज्या अश्याही आहे ज्या उकळवून खाल्ल्याने फायदा होतो. जाणून घ्या कोणत्या आहे या भाज्या:
कोबी - कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढेलच याबरोबरच पौष्टिकातही वाढेल. आपल्या वजन कमी करायचे असल्यास कोबी उकळवून खाल्ल्याने किंवा याच सूप पिण्यानेही फायदा मिळतो.
पालक - कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं. तज्ज्ञांप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते. विशेषतः मेथी आणि पालक.
spinach



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

गरम पाणी पिण्याचे फायदे

वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे ...

news

जाणून घ्या 30 सेंकदात झोपण्याची तकनीक

काय आपल्यालाही अश्या लोकांना पाहून जेलेस फील होतं जे बेडवर गेल्याक्षणी झोपून जातात? तर ...

news

उशाखाली ठेवा लसूण

लसणामुळे डाल आणि भाज्यांचा स्वाद वाढतो, तसेच आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहे. ...

news

ओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार

बर्‍याच महिलांना ओवरीमध्ये सिस्‍ट असत ज्यामुळे त्यांना वेदना आणि असहजता जाणवते. तसेच ...

Widgets Magazine