जाणून घ्या ब्रेस्टची ग्रोथमध्ये एलो वेरा कसा करतो चमत्कार

Widgets Magazine
aelovera berast

जेव्हा गोष्ट एलोवेराची येते तर आमचे मानणे आहे की एलोवेरा त्वचा संबंधित समस्या जसे, सनबर्न आणि डाग दूर करण्याचे काम करतो. पण तुम्हाला हे सांगायचे म्हणजे एलोवेरा प्राकृतिक रूपेण ब्रेस्टला वाढवण्यात मदतगार ठरतो.  

ब्रेस्ट ग्रोथ मध्ये कसा मदतगार ठरतो एलोवेरा ?  
तसं तर जास्तकरून लोक एलोवेराला वरून लावतात पण जर ब्रेस्ट वाढवायचे असेल तर त्याचे सेवन केल्यानं फायदा होईल. तर जाणून घेऊ एलोवेरा कशाप्रकारे मदत करतो - 
 
हार्मोन बॅलेस करतो : एलोवेराच्या पानांमध्ये फाइटोएस्‍ट्रोजन असत जे शरीरात एस्‍ट्रोजेनची मात्रा वाढवून ब्रेस्टला वाढवण्यात मदत करतो.  
 
सर्कुलेशन वाढवत : जर एलोवेरा जेलला त्वचेवर लावले तर हे ब्लड सर्कुलेशन वाढवण्यात मदत करतो. तसेच जखम झाल्यास ती लवकर बरी होते. हे ब्रेस्ट ग्रोथला वाढवतो कारण या जागेवर न्‍यूट्रियन्‍ट आणि ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतो.  
 
अमीनो ऍसिड: एलो वेरामध्ये अमीनो ऍसिड बर्‍याच मात्रेत असतो. अमीनो ऍसिड शरीरासाठी फारच आवश्यक आहे आणि ब्रेस्टचा शेप वाढवण्यासाठी याची महत्त्वाची भूमिका असते. अमीनो ऍसिड आमच्या शरीरात निर्माण होत नाही आम्हाला ते झाडांमधूनच घ्यावे लागते. म्हणून तुम्हाला रोज एलोवेरा ज्यूसचे सेवन करायला पाहिजे.  
 
विटामिन्‍सचा खजाना: एलोवेरामध्ये विटामिन ए, बी, सी आणि ई सोबत ढेर सारे मिनरल्स जसे कॉपर, जिंक आणि पोटॅशियम असतात. हे सर्व विटामिन्‍स आणि मिनरल्स बॉडीला शेप देण्यास मदतगार ठरतात आणि ब्रेस्टचा शेप वाढवतात.  

कुठून विकत घ्यावे एलोवेरा : एलोवेराचा ज्यूस तुम्हाला कुठल्याही लोकल स्टोअर किंवा ऑनलाईन मिळू शकतो. एलोवेराला तुम्ही स्‍मूदीत मिक्स करून त्याचे सेवन करू शकता किंवा सादाही ज्यूस घेऊ शकता. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

शुक्राणु वाढविण्यासाठी सोपे उपाय

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक लाइफस्टाइलची देन आहे. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन ...

news

कांद्याच्या चहाचे फायदे

आपण आलं, दालचिनी किंवा काळ्या मिर्‍यांची चहा याबद्दल तर ऐकलं असेलच परंतू कधी कांद्याचा ...

news

दीर्घायुषी कसे व्हाल?

जेवण निम्मं करा

news

महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचे कारण

थंड पडणे अर्थात कामवासनेत कमी येणे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होत ...