Widgets Magazine

फ्रीजमधील थंड पाण्याचे 6 नुकसान!

Widgets Magazine

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण सगळेच थंड पाणी पितो अथवा बर्फ टाकून पाणी पितो, मात्र अधिक थंड पाणी प्यायल्यामुळे पचनास त्रास होतो. यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. 
 
थंड पाण्यामुळे नसा आखडतात. यामुळे पचनाची क्रिया संथ होते आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. 
 
उन्हाळ्यात बाहेरचे तापमान अधिक असते. यात थंड पाणी प्यायल्यास छातीत कफ जमा होऊ लागतो. थंड पाणी प्यायल्यानंतर शरीराचे तापमान मेंटेन करण्यासाठी शरीराला मोठय़ा प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागते. याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. 
 
थंड पाण्यामुळे नसा संकुचित होतात. यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हार्ट बीट संथगतीने होतात. 
 
थंड पाणी प्यायल्याने प्रतिकारक क्षमता कमी होते. यामुळे अँलर्जी तसेच आजारांची भीती वाटते. 
 
थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्याचा परिणाम डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.
 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

प्रवासादरम्यान 44 टक्के लोकं असतात तणावात

जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत असतील, तर तुमच्या आरोग्याला ते ...

news

पॅरेंटिंग टिप्स : करा आत्मपरीक्षण

मूल पहिल्यांदा खोटं बोलतं तेव्हा वाईट वाटतं. आपले संस्कार निष्प्रभ झाल्याची भावना दाटून ...

news

Calcium Supplements गर्भवती स्त्रियांना घेणे का जरूरी आहे ?

गर्भावस्थेत महिलांना फॉलीक ऍसीड, आयर्न प्रमाणेच कॅल्शियमची देखील अधिक आवश्‍कता असते, ...

news

मधुमेह रोग्यांसाठी विष आहे उसाचा रस, जाणून घ्या कसे!

आपल्या पूर्ण दिवसभराचा थकवा तुम्ही जर एक ग्लास उसाचा रस पियून दूर करता तर थोडे सावध होऊन ...

Widgets Magazine