Widgets Magazine

आपल्याला तर नाही 'काउच पॉटेटो सिंड्रोम', जाणून घ्या 5 नुकसान

काय आपणही त्या लोकांमध्ये सामील आहात जे दिवसभर सोफ्या किंवा बिछान्यावर बसून टीव्ही बघणे, गेम खेळणे आणि खात राहणे पसंत करतात? याचा अर्थ आपण पॉटेटो सिंड्रोमने आजारी आहात. जाणून घ्या किती नुकसानदायक आहे हे-
* काउच पॉटेटो सिड्रोमचे सर्वात मोठे नुकसान आहे लठ्ठपणा, जे धोकादायक आहे. यामुळे शरीरात अनेक प्रकाराचे आजार जन्म घेतात.
*
पायी चालण्यात त्रास होणे, माकड हाडात वेदना, बॅक पॅन होणे, हात- पाय आणि स्नायूंमध्ये सूज येणे.


यावर अधिक वाचा :