शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आपल्याला तर नाही 'काउच पॉटेटो सिंड्रोम', जाणून घ्या 5 नुकसान

काय आपणही त्या लोकांमध्ये सामील आहात जे दिवसभर सोफ्या किंवा बिछान्यावर बसून टीव्ही बघणे, गेम खेळणे आणि खात राहणे पसंत करतात? याचा अर्थ आपण पॉटेटो सिंड्रोमने आजारी आहात. जाणून घ्या किती नुकसानदायक आहे हे-
* काउच पॉटेटो सिड्रोमचे सर्वात मोठे नुकसान आहे लठ्ठपणा, जे धोकादायक आहे. यामुळे शरीरात अनेक प्रकाराचे आजार जन्म घेतात.
 
* पायी चालण्यात त्रास होणे, माकड हाडात वेदना, बॅक पॅन होणे, हात- पाय आणि स्नायूंमध्ये सूज येणे.

* कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदय रोग, ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार जन्म घेतात ज्यांनी एकदा शरीरात घर केले की लवकर बरे होत नाही आणि अनेकदा गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.
 
* आरामदायक दिनचर्येमुळे शारीरिक श्रम होत नसल्याने शरीर आणि मेंदूवरही याचा दुष्परिणाम होतो. मेमरी लॉस, क्रोध, चिड-चिड आणि अनेकदा डिप्रेशन सारख्या समस्या उद्भवतात.
 
* तसेच काउच पॉटेटो सिंड्रोमने पीडित लोकांचा सामाजिक वर्तुळ कमी होतो त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवू लागतो.