Widgets Magazine
Widgets Magazine

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी हे करा

तोंडात नेहमी फ्रेश हर्ब चघळा. यामुळे तुमच्या श्‍वासाला दुर्गंधी येणार नाही. 
 
तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी ग्रीन टी अथवा ब्लॅक टी घ्या. यात तोंडाच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांना मारणारे पॉलीफेनॉल असतात. 
 
झिंक असलेल्या माऊथवॉशचा वापर करा. 
 
नेहमी दात घासताना जीभ स्वच्छ करा. 
 
भरपूर पाणी प्या. द्रवयुक्त पदार्थ घ्या. 
 
पोटाची उष्णता वाढविणारे पदार्थ कमी खा. 
 
स्नॅक म्हणून इतर काही खाण्यापेक्षा सफरचंद, गाजर, जिकामा खा.
 
तोंडाचे आरोग्य चांगले राहील यास अधिक प्राधान्य द्या. नियमितपणे तोंडाची सफाई करा. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

नियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा ...

बर्‍याच महिलांमध्ये पीरियड्स योग्य वेळेवर न येणे ही सामान्य बाब झाली आहे. बदलती जीवनशैली, ...

news

जाणून घ्या अल्कोहलमुळे कसे वाढते तुमचे वजन

सर्वांना माहीत आहे की रात्री दारूचे सेवन केल्याने हँगओवर होऊन जाते आणि हँगओवरमध्ये कोणीपण ...

news

बहुगुणी काकडी

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. ...

news

आंब्याचे औषधी वापर

आंबा आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. अमाश्याचा रोगांमध्ये आंबा औषध ...

Widgets Magazine