Widgets Magazine
Widgets Magazine

टूथपेस्ट, साबणाचा वापर पुरुषांसाठी ठरतोय घातक

toothpest and sope

टूथपेस्ट, साबण, डिओडोरंट, डिटर्जट अशा नित्याच्या वापरातील वस्तू पुरूषांसाठी घातक ठरत असल्याचे नव्या संशोधनातून आढळले आहे. या रोजच्या वापरातील वस्तूंत असलेली रसायने नपुंसकत्व येण्यास कारणीभूत ठरत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या रोजच्या वापराच्या वस्तूत असलेली विषारी रसायने स्पर्म सेलची क्षमता कमी करत असल्याचे आढळून आले आहे. कोपनहेगन विद्यापीठातील हॉस्पिटल प्रोफेसर नील्श शॅकबॉय यांनी सांगितल्यानुसार रोजच्या वापरातील साबण, पेस्ट, अशा 96 पैकी 30 उत्पादनांत केटस्पर प्रोटिनचा प्रभाव असतो आणि त्यांचा व एंडोस्क्रीन केमिकलशी संबंध येतो. केटस्पर प्रोटीन हे शुक्राणूंच्या गती नियंत्रणाचे काम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. पेस्ट साबणासारख्या वस्तूंतील रसायनांमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात व परिणामी नपुंसकत्व येण्यास ती कारणीभूत ठरतात.   Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

Tips for Raising Breast : आयुर्वेदिक उपाय!

तुमचे स्तन जर लहान असतील आणि त्याला तुम्हाला मोठे करायचे असेल तर टेन्शन घेऊ नका कारण ...

news

फ्रीजमधील थंड पाण्याचे 6 नुकसान!

थंड पाण्यामुळे नसा आखडतात. यामुळे पचनाची क्रिया संथ होते आणि बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या ...

news

प्रवासादरम्यान 44 टक्के लोकं असतात तणावात

जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत असतील, तर तुमच्या आरोग्याला ते ...

news

पॅरेंटिंग टिप्स : करा आत्मपरीक्षण

मूल पहिल्यांदा खोटं बोलतं तेव्हा वाईट वाटतं. आपले संस्कार निष्प्रभ झाल्याची भावना दाटून ...

Widgets Magazine