testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Health Tips : अननसाचे सेवन करा आणि 'कॅन्सर'पासून मुक्त व्हा!

हृदयासाठी लाभकारी
हृदयाशी संबंधित कोणताही आजार असल्यास अननस खाऊ शकता. त्यामुळे आपल्या शरीरातील एलडीएल कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे एलडीएल कोलेस्टरॉलमुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो.

अन्न पचन होण्यास मदत होते
अननसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचे तत्त्व असल्यामुळे खराब अँसिड शरीराबाहेर पडते आणि त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते. तसेच लठ्ठपणा वाढत नाही.
अननस कोमल, नाजूक, त्वचेसाठी उपयुक्त असते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्याचबरोबर यामधील व्हिटॅमिन ए मुळे चेहर्‍याची जळजळ कमी होते. उन्हाळामुळे चेहरा काळा पडतो तेव्हा अननस खाणे उपयुक्त असते. चेहर्‍यावर याचा रस लावल्यास चेहरा उजळतो. चेहर्या वरील डाग नष्ट करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर असतो.


यावर अधिक वाचा :