आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स अवलंबवा

नेहमी असं होत की अंघोळ करताना कानात पाणी शिरतं, जे काढण्यासाठी नको ते प्रयत्न केले जाते. जेणे करून कानातून पाणी बाहेर निघावं. पण कधी-कधी कानातून पाणी
बाहेरच निघत नाही ज्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. जर आपल्या देखील कानात पाणी जात आणि त्याचा त्रास होतो
तर आज आम्ही सांगत आहो काही असे सोपे टिप्स ज्यांना अवलंबवून आपण या त्रासापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.

* डोकं वाकवून पाणी काढा-
जर अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे तर या साठी आपण आपले कान त्या बाजूने वाकवा आणि दुसऱ्या हाताने हळुवार पणे डोक्याला हिसका द्या. असं केल्याने कानात गेलेले पाणी बाहेर निघत.
* इयर बड्स वापरा-
कधी स्विमिंग करताना तर कधी शॉवर घेताना कानात पाणी जात. अशा परिस्थितीत आपण इयर बड्स वापरू शकता. या साठी ह्याला हळुवार हाताने वापरावे. इयर बड्स एकदम कानात घालू नका.

* उडी मारा-
कानातील पाणी कधी-कधी उडी मारल्याने देखील निघते.तसेच धावल्याने देखील कानात गेलेले पाणी बाहेर निघते. या साठी आपण एक ते दोन मिनिटे वेगानं धावावे. असं केल्यानं कानात गेलेले पाणी बाहेर निघण्याची दाट शक्यता आहे.
टीप :लक्षात ठेवा की जर कानात पाणी गेले आहे आणि कानात वेदना जाणवत असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे

स्वतःला घडवताना -आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे
व्यक्तिमत्त्व म्हणजे चांगले कपडे घालणे आणि आकर्षक दिसणे एवढेच नसून व्यक्तिमत्त्वाचे बरेच ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक ...

Women's day : केस गमावणारी केतकी जानी मॉडेलिंग जगातील एक सुंदर प्रेरणा
आत्मविश्वासाचा मुकुट परिधान करुन सौंदर्य मानकांना आव्हान देणारी आजची महिलासशक्त पात्रे ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, ...

Food Corporation of India Recruitment सरकारी नोकरीची संधी, त्वरा अर्ज करा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि वैद्यकीय अधिकारी सहित अनेक पदांसाठी ...

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स

Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन कोट्स
प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी ...

कुकिंग टिप्स - साबुदाण्याच्या पापड्या बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते