Widgets Magazine
Widgets Magazine

तापात कपाळावर पट्ट्या ठेवणे योग्य की नाही?

आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत की ताप जास्त असेल तर गार पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवाव्या. परंतू वैज्ञानिक दृष्ट्या हे कितपत योग्य आहे जाणून घ्या:
 
जेव्हा ताप 101 डिग्री फॅरनहाईटहून वर गेल्यावर स्थिती गंभीर होऊन जाते. 103 डिग्रीपर्यंत ताप चढल्यास जीव कासावीस होऊ लागतो. अशात डॉक्टरांचे औषध घेत असला तरी ताप सामान्य होत नाही. अशात गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवण्याने ताप नियंत्रित करण्यास मदत मिळते. आणि ताप डोक्यात शिरण्यापासून बचाव होतो.
fever
जेव्हा ताप 102 डिग्री फॅरनहाईटहून अधिक झाल्यात तापाला नियंत्रित करणे आवश्यक होऊन जातं अशात झटका येण्याचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत गार पाण्यात नॅपकीन किंवा स्पंज पिळून आजारी माणसाच्या कपाळावर ठेवावे. लहान मुलं आणि वयस्क लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते कारण त्यांना झटका येण्याचा धोका अधिक असतो.
 
यासाठी ताजे पाणी घ्यावे. बर्फ किंवा बर्फाचे पाणी घेणे टाळावे. ताप अधिक असल्या केवळ कपाळावर नव्हे तर पूर्ण शरीरावर पट्ट्या ठेवायला हव्या. किंवा किमान डोकं, कपाळ, तळहात आणि तळपायावर तरी पट्ट्या ठेवाव्या. आजारी माणसाची हिंमत असल्यास अंघोळ करावी याने तापमान सामान्य होण्यात मदत मिळते.
 
ताप उतरवण्यासाठी हा उपाय स्थायी नसून केवळ तापमान सामान्य करण्याचा विकल्प आहे म्हणून बॅक्टेरिया आणि व्हायरसला लढा देण्यासाठी योग्य औषधांची गरज असते. म्हणून ताप आल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

लग्नापूर्वी सेक्स करणे चुकीचे, पण का?

विज्ञानाप्रमाणे संभोगाची वेळ मात्र 5 ते 7 मिनिटाची क्रिया आहे. पण एकदा विचार करून बघा की ...

news

आपल्याला तर नाही 'काउच पॉटेटो सिंड्रोम', जाणून घ्या 5 नुकसान

काय आपणही त्या लोकांमध्ये सामील आहात जे दिवसभर सोफ्या किंवा बिछान्यावर बसून टीव्ही बघणे, ...

news

सेक्स दरम्यान या 6 चुकांमुळे मूड जातं

लव मेकिंग खूप रोमँटिक वेळ असते परंतू या दरम्यान काही चुकांमुळे मूड खराब होण्याची शक्यता ...

news

मधुमेह आणि लठ्ठपणा दूर करेल आंब्याच्या पानांचा चहा

एक संशोधनाप्रमाणे आंब्याच्या पानांमधून काढलेल्या अर्कने मधुमेहाचा नैसर्गिक उपचार संभव ...

Widgets Magazine