शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

डास चावल्यावर लावा डियो

* हसू थांबत नसल्यास स्वत:ला जोराने चिमटी खोडावी. हसणे बंद होईल.
 
* रात्री झोप येत नसल्यास आपल्या पापण्या एका मिनिटापर्यंत जोरजोराने मिचकवा. काही वेळात झोप लागेल.
 
* डास चावलेल्या जागेवर खाज सुटत असेल तर त्यावर डियो किंवा टूथपेस्ट लावा. खाज सुटणे थांबेल.

* माइग्रेनची वेदना असह्य होत असेल तर हातांना बर्फाच्या गार पाण्यात टाका, वेदना दूर होतील.
 
* अवेळी झोप येत असल्यास शक्य असेल तोपर्यंत आपला श्वास रोखून घ्या, नंतर श्वास सोडा. झोप उडेल.
 
* चक्कर येणं थांबत नसल्यास बिछान्यावर पडून एक पाय जमिनीवर ठेवा.याने मेंदू स्वत:ला स्थिर करेल आणि चक्कर येणं बंद होईल.