शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दातांवरून तंबाखू आणि गुटख्याचे डाग काढण्याचे 5 सोपे उपाय

तंबाखू आणि गुटखा खाल्ल्याने दातांवर काळेपणा जमा होतो. बरेच प्रयत्न करून देखील त्याचे डाग दूर होत नाही. अशात बर्‍याच वेळा लाजिरवाणे होण्याची परिस्थिती देखील येते.  
 
दातावरून जमलेले डाग काढण्यासाठी काही सोपे उपाय देण्यात येत आहे....  
 
1. दिवसातून दोन वेळा दातांची योग्य सफाई केली पाहिजे.  
 
2. दातांच्या पृष्ठभागाला साफ आणि गुळगुळीत ठेवा. यावर तंबाखूचे डाग जमणार नाही. सकाळी ब्रश केल्यानंतर रात्री देखील ब्रश करणे गरजेचे आहे.   
 
3. जेवण झाल्यानंतर चूळ भरणे फारच गरजेचे आहे. खास करून जर तंबाखूचे सेवन केले असेल तर चूळ भरणे जरूरी आहे आणि बोटांनी दातांना रगडून घ्यावे.  
 
4. ब्रश केल्यानंतर दातांवर बेकिंग पावडरने रगडून घ्यावे. याने तंबाखूचे डाग दूर होतात.  
 
5. रोज गाजराचे सेवन केले पाहिजे. गजरामध्ये उपस्थित रेशे, तुमच्या दातांमध्ये अडकलेल्या घाणीला दूर करतात.