testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सतत बसून राहणे धूम्रपानाइतकेच धोकादायक

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये निसर्ग, पर्यावरण याबरोबरच मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक सुंदर उपदेश केलेले आढळतात. सतत बसून राहण्याची सवय असणार्‍यांना आपल्याकडे जो धावतो त्याचे दैवही धावते, जो चालतो त्याचे दैवही चालत राहते आणि जो बसतो त्याचे दैवही बसकण मारते असे म्हणून व्यायामास प्रोत्साहन दिलेले आहे. मात्र, सध्याच्या जीवनशैलीत अनेक लोकांना काहीही आणि कितीही खावून अनेक तास एकाच जागी बसून राहण्याची सवय असते. ही सवय धूम्रपानइतकीच धोकादायक आहे. एका संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे.
अनेकदा गप्पा मारताना, कोणाची वाट बघताना आणि अगदी कार्यालयात देखील आपण दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून असतो. ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे. याबाबत 9 हजार लोकांवर एक प्रयोग करण्यात आला. त्यात असे दिसून आले की, एका तासाहून अधिक वेळ बसल्यास चयापचय क्रिया कमी होते. परिणामी कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते.


यावर अधिक वाचा :

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

national news
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला ...

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

national news
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने ...

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री ...

मोदी आणि कमळाच्या नावाने ते मागा : शहा

national news
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उेदवार उभा ...

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

national news
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे ...