मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आहाराची योग्य वेळ

नाश्ता
आदर्श वेळ: सकाळी 7 ते 8
सकाळी 10 वाजेनंतर नाश्ता करणे योग्य नाही.
उठल्यावर 30 मिनिटाच्या आत नाश्ता केला पाहिजे.

लंच
आदर्श वेळ: दुपारी 12.30 ते 2
4 वाजेनंतर लंच करू नये.
नाश्ता आणि लंच यात कमीत कमी 4 तासाचा अंतराळ असावा.

डिनर
आदर्श वेळ: संध्याकाळी 6 ते 9
रात्री 10 वाजेनंतर जेवू नये.
रात्रीचे जेवणं झोपण्याच्या कमीत कमी 3 तासापूर्वी केलं पाहिजे.