शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

ऊष्माघात झाल्यास...

ऊष्माघात झालेल्या व्यक्तिच्या चेहर्‍यावर थंड पाणी शिंपडा. जमल्यास, त्याला थंड पाण्यात ठेवा अथवा थंड पाण्यात भि‍जलेल्या कपड्यात त्याला गुंढाळा. त्यावर बर्फ फिरवा, किंवा थंड घड्या ठेवा. त्या व्यक्तीचे तापमान 100 च्या खाली उतरले की, त्याला थंड खोलीत झोपवा. रुग्णाला अधुन मधून गार पाणी पाजा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णाला कोणतेच औषध देऊ नका.