शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

रोज एक ग्लास उसाचा रस प्यायल्याचे 10 मोठे फायदे

उन्हाळ्यात ऊसा(sugarcane)चा ताजा थंडा रस पिण्याचा आनंदच वेगळा आहे. उसाचा रस फक्त तुम्हाला गर्मीपासून बचाव करत नाही बलकी बर्‍याच आजारपणापासून तुम्हाला दूर ठेवतो. याचे सेवन केल्याने तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे हा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील उत्तम असतो. हा रस तुम्हाला डीहायड्रेशनपासून बचाव करतो. त्याचे इतर फायदे जाणून घेऊ.  
 
स्किनसाठी उत्तम - अल्फा हाइड्रोक्सी एसिड आणि ग्लायकोलिक ऍसिडने भरपूर ऊस स्किनसाठी अमृता सामान आहे. यामुळे पिंपल्स दूर होतात बलकी चेहर्‍यावरचे डाग दूर होतात, वय वाढणे थांबत आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यात मदत मिळते.  
 
डीहायड्रेशन पासून बचाव - उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशनची भिती सतत असते. कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, आयरन आणि मॅगनीजने भरपूर उसाचा रस इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता पूर्ण करतो.  
 
ऊर्जेचा उत्तम स्रोत - यात ग्लूकोजची अधिक मात्रा असते. ग्लूकोज आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतात. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही बलकी उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यात देखील मदत मिळते.  
 
तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते - मिनरल्स, पोटॅशियम आणि नेचरमध्ये ऐल्कलाइन असल्यामुळे उसाच्या रसाचा एंटीबॅक्टीरियल प्रभाव पडतो. यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते.  
 
किडनीसाठी उत्तम - प्रोटिनाने भरपूर उसाचा रस किडनीचे उत्तमरीत्या काम करण्यास मदत करतो. नेचरमध्ये ऐल्कलाइन असल्याशिवाय हे एक चांगले एंटीबायोटिक एजेंट आहे. एवढंच नव्हे तर युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी करतो. 
डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम - जर तुम्हाला असे वाटत असेल की उसाचा रस डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम राहत नाही तर तुम्ही चूक आहात. यात ग्लूकोज असला तरी यात कमी प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्सपण असतो.  
 
एक शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट- अध्ययनानुसार, यात उपस्थित यौगिक फक्त फ्री रॅडिकल्सला स्वच्छ करतो बलकी आयरनचे उत्पादन कमी करण्यास सहायक असतो. त्याशिवाय याचे लिपिड परऑक्सीडेशन (lipid peroxidation) थांबवण्यात सहायक आहे.  
 
कॅसरशी लढतो - एंटीऑक्सीडेंटने भरपूर उसाचा रस शरीरावर शक्तिशाली प्रभाव पाडतो. एका अध्ययनानुसार, यात उपस्थित फ्लेवोन (flavones) कँसर कोशिकांनाच्या प्रसार आणि उत्पादनाला थांबवण्यासाठी प्रभावी असतो.