शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

लवकर कमी करायचा आहे लठ्ठपणा, तर रात्री हे प्या

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले. कधी डायटिंग तर कधी योगा, कधी जिम तर कधी घरगुती उपचार. तरी लठ्ठपणा कमी होतंच नाहीये तर आता हा एक सोपा उपाय करून बघा. बस झोपण्यापूर्वी एक ग्लास ज्यूस पिऊन आपण लठ्ठपणा कमी करू शकता ते पण फटाफट. तर जाणून घ्या हा ज्यूस बनवण्याची कृती... 

पटकन लठ्ठपणा कमी करण्यासाठी तयार करत असलेल्या या ज्यूससाठी काही विशेष वस्तूंची आवश्यकता नाही. यात लागणार्‍या वस्तू आपल्या घरात सहजपणे उपलब्ध असतात. हे तयार करण्यासाठी आपल्या हवे:

1 लिंबू
1 ग्लास पाणी
1 काकडी
1 चमचा वाटलेलं आलं
1 चमचा कोरफड रस
1 गड्डी कोथिंबीर
 
कृती: हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता हा ज्यूस रात्री झोपण्यापूर्वी प्या. याने आपलं वजन आटोक्यात येईल.
या मिश्रणाने आपल्या शरीरातील चयापचयाला चालना मिळेल ज्याने झोपेतही चयापचय सक्रिय राहील आणि लठ्ठपणा कमी होई. दररोज हा ज्यूस पिण्याने काही दिवसातच आपल्या याचे परिणाम दिसून येतील. विशेषत हा पोटातील चरबी कमी करण्यात मदत करेल.