मंगळवार, 23 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
आरोग्य
आरोग्य सल्ला
Written By
विश्वातील 7 सर्वात मोठे डॉक्टर
* सूर्य किरणे
* रोज रात्री 6 ते 8 तासाची झोप
* शुद्ध शाकाहारी भोजन
* दररोज व्यायाम
* स्वत:वर विश्वास
* योग्य मात्रेत पाणी पिणे
* चांगले मित्र
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
केजरीवाल यांची शुगर लेव्हल 320, अटक नंतर पहिल्यांदा दिली इन्सुलिन
तिहाडच्या जेल मध्ये कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुगर 320 पर्यंत पोहचली आहे. यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे. आम आदमी पार्टीने सोशल साईडवर पोस्ट मध्ये सांगितले की, शेवटी Bjp आणि त्यांचे जेल प्रशासन यांना जाग आली आणि त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेल मध्ये इन्सुलिन दिली. त्यांची शुगर 320 पर्यंत पोचली होती. तसेच हे भगवान हनुमानांचे आशीर्वाद आणि दिल्लीवासीयांचा संघर्ष यामुळे साक्या झाले. आम्ही सर्व आमचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत इन्सुलिन पोहचवण्यासाठी यशस्वी झालोत.
पुण्यातील कोचिंग सेंटरमध्ये विषारी अन्न खाल्ल्याने 50 विद्यार्थी आजारी
पुण्यात एका खासगी कोचिंग संस्थेतील 50 विद्यार्थ्यांची प्रकृती जेवणानंतर अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. याबाबत डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. म्हणजे जेवणात असे काहीतरी होते ज्यामुळे मुलांच्या शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ लागले आणि त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. मात्र वृत्तानुसार मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
12 दिवस बँक बंद राहणार
आरबीआयने नुकतीच सर्व राज्यांनुसार सुट्ट्यांची लिस्ट प्रचलित केली आहे. मे महिन्यात बँक चक्क 12 दिवस बंद असणार आहे. एप्रिल संपत आला आहे. जर तुम्हाला काही कामे ठरवायची असतील तर त्याचे प्लॅनींग करू शकतात पुढच्या महिन्यासाठी, कारण मे महिन्यात या वेळेस चक्क 12 दिवस बँकांना सुट्टी असेल. आरबीआयने प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्यांची लिस्ट प्रचलित केली आहे.
Heat wave तापमान 45 अंशांवर पोहोचल्याने, IMD 5 राज्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला
जर तुम्हाला उष्णतेची लाट टाळायची असेल तर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी पाण्याचे अधिकाधिक सेवन करावे. उष्णतेची लाट टाळण्यासाठी सुती आणि सैल कपडे घाला. कॉटनचे कपडे शरीराला थंड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. घरातून बाहेर पडताना आपले हात, पाय आणि चेहरा व्यवस्थित झाकून ठेवा, जेणेकरून उष्णतेच्या लाटेपासून आपला बचाव होईल. दुपारी विनाकारण घराबाहेर पडू नका.
अखिलेश यादव यांना महाराष्ट्रात बसणार मोठा धक्का ! सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी पक्ष बदलणार
मिळालेल्या माहितीनुसार, सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करू शकतात. अशा स्थितीत मुंबईत अजितदादा आणि महायुतीची ताकद वाढणार हे नक्की. महाआघाडीत शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा समावेश आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
World Book And Copyright Day 2024: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन 2024: 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन म्हणूनही ओळखला जातो. पुस्तकांचे वाचन, लेखन, अनुवाद, प्रकाशन आणि कॉपीराइट यांचे महत्त्व दर्शविण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. हा वार्षिक कार्यक्रम संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ( UNESCO ) द्वारे आयोजित केला जातो जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे पुस्तक वाचण्याचा आनंद लोकांपर्यंतपोहोचवणे.
हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe
डाळ धुवून त्यात रंग टाका आणि मंद आचेवर शिजवा. डाळ चांगली फेटून घ्या आणि पाण्यात काही थेंब टाकून बघा. दुसरीकडे पाक तयार करा. पाण्यात साखर घालून विरघळेपर्यंत गरम करा.
Career Tips: टनल इंजिनिअर बनून कॅरिअर बनवा, दरमहा लाखो कमवा
दिल्ली मेट्रोने प्रवास करणाऱ्या लोकांचा बोगद्याशी काही संबंध असलाच पाहिजे. बोगदे हा नेहमीच वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा अविभाज्य भाग राहिला आहे. अभियंते आणि तज्ञ मिळून बोगदा तयार करतात. बोगदा अभियांत्रिकी हा नागरी अभियांत्रिकीचा एक भाग आहे.
एसी घेताना या चुका करू नका, या गोष्टी लक्षात ठेवा
आता देशाच्या अनेक भागांमध्ये कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही उष्णतेमुळे हैराण झाला असाल आणि आता नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या,
स्त्रिया दिवसभर काय करतात ? हा प्रश्न पडतो का ? मग हे नक्की वाचा.....!!
1) घरातली दैनंदिन कामांची यादी : 01) फोन चार्ज करणे, 02) पांघरुणाच्या घड्या करणे, 03) उठल्यावर पाणी- औषध घेणे, 04) व्यायाम करणे, 05) पाणी भरणे