testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ढेकर येत असल्यास 10 सोपे उपाय

म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. हे आजाराचे लक्षण नसले तरी चार चौघात ढेकर येणे योग्य दिसत नाही. जेवताना अतिरिक्त वारं पोटात शिरल्यामुळे ढेकर येण्याचा प्रकार घडतो. येते आम्ही सांगत आहोत जे अगदी सोपे आहेत:
पाणी: सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.
बडीशेप:
पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.

वेलची: ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा हळू-हळू प्यावा.

पोदीना: पोदीनाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहतं. पोदीनाचे पाने चहात टाकून सेवन करावे.
कोथिंबीर: ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.

सोडा: गॅस विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

लिंबू: काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

आलं: आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

लवंग: सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.
दूध: उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.


यावर अधिक वाचा :

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

national news
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला ...

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

national news
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने ...

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री ...

मोदी आणि कमळाच्या नावाने ते मागा : शहा

national news
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उेदवार उभा ...

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

national news
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे ...