Widgets Magazine
Widgets Magazine

डोकेदुखी दूर करण्यासाठी घरी तयार करा हे तेल

डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. रोज यासाठी मेडिसिन घेण्यापेक्षा तेलाने डोकेदुखीपासून मुक्ती मिळू शकते आणि हे तेल घरी तयार केलं जाऊ शकतं. यासाठी आपल्याला
7-8 थेंब पुदिन्याचे तेल: स्नायूंना आराम मिळतो
4-5 थेंब लवंगाचे तेल: यूगेनोल नामक तत्त्वाने डोकेदुखी थांबतं
4-5 थेंब आल्याचे तेल: दाहक गुण आढळतात
दोन चमचे नाराळाचे किंवा जोजोबाचे तेल: इतर तेलांना मिक्स करण्यात मदत करतं
7-8 थेंब विंटरग्रीन ऑयल ची आवश्यकता असेल.
हे सर्व तेल एका भांडण्यात दिलेल्या प्रमाणात नीट मिक्स करा. आणि याला आपल्या डोक्याला किंवा मानेवर लावा. याने हळू- हळू मालीश करा. याने आपल्याला आराम मिळेल आणि वेदना दूर होतील.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

बागेतले औषध : गवती चहा

घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि ...

news

हिवाळ्यात डिओ किंवा परफ्यूम? जाणून घ्या

सामान्यतः: शरीराची दुर्गंध घालवण्यासाठी आणि फ्रेश फील करण्यासाठी डिओडरेंट किंवा परफ्यूम ...

news

जिम जाण्यापूर्वी

काही लोकं रेग्युलर जिम जातात आणि अनेक लोकं विचार करत असतात की जिम ज्वाईन केले पाहिजे. या ...

news

केस गळत आहे, मग हे 5 पदार्थांचे सेवन करा ...

पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य ...

Widgets Magazine