testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काख दुर्गंध दूर करण्याचे घरगुती उपाय

पेपरमिंट ऑइल
पेपरमिंट मध्ये आढळणारे नैसर्गिक मेन्थाल शरीरातून येणार्‍या दुर्गंधीला दूर करतात तसेच याने काखेत होणार्‍या पुरळांपासून मुक्ती मिळते. आपल्या हातात ऑर्गेनिक पेपरमिंट ऑइलचे काही थेंब घेऊन काखेत लावा. हे लावल्यानंतर खाज सुटत असेल तर लगेच धुऊन टाका.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल मध्ये अँटी बॅक्टीरियल, अँटी सेप्टिक गुण आढळतात. याचसोबत त्यात शक्तिशाली अँटीऑक्सीडेंटसही असतात जे दुर्गंध पसरवणारे बॅक्टीरिया नष्ट करतात. घाम येणार्‍या ग्रंथींनी नियमित करत आणि कोणत्याही
प्रकाराची सूज कमी करतं. या तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन काखेत लावा. दुर्गंध दूर करण्यासाठी हे दररोज वापरू शकतात.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ ...

national news
कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

national news
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...