Health Tips : गुणकारी भोपळा

भोपळा ही अनेकांची
नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ.

भोपळ्यात 'बिटा करोटिन'
या घटकाचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे भोपळा हा अ जीवनसत्त्वाचा समृद्ध स्त्रोत मानला गेलाय. बीटा केरोटिनमधील आँटिऑक्सिडंट्‍समुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो.

भोपळा हे तापावरचं औषध आहे.

भोपळ्यातील विशिष्य प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो.

हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते.

आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही भोपळा गुणकरी मानला जातो. भोपळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात.

पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातील फायबरमुळे पचनक्रिया ‍सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येतं.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

विकसित कौशल्य आवश्यकता, पदवीधरांना कसे प्रशिक्षित करावे ...

विकसित कौशल्य आवश्यकता, पदवीधरांना कसे प्रशिक्षित करावे याबद्दल एकूण पुनर्विचार करण्यास भाग पाडत आहेत
या वेगाने बदलणार्‍या गतिमान व्यवसायाच्या वातावरणामध्ये, आमच्या लक्षात आले आहे की कंपन्या ...

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक

सकाळी उठल्या उठल्या मोबाइल वापरणे घातक
मोबाइल हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची अपडेट ही ...

अशी घ्या झाडांची काळजी

अशी घ्या झाडांची काळजी
फावला वेळ सत्कर्मी लागावा म्हणून आपण छंद जोपासतो. कोणी वाचन करतं तर कोणी नृच्याचे क्लास ...

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर ...

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर आजारांपासून मुक्ती
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने 4 गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू ...

गुड न्युज : मुंबई महापालिकेत मेगा भरती

गुड न्युज : मुंबई महापालिकेत मेगा भरती
मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगार आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर आता लवकरच ...