testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'दुबळेपणा'वर करा मात...

लठ्ठ होण्यासाठी आपण अनेक प्रोटीन पावडर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॉनिक घेत असतो. ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना ही
समस्या होते. भूक कमी लागल्यामुळे जेवण ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे शरीरातील धांतूचे पोषण होत नाही. अशा
स्थितीमध्ये शरीर दुबळे होते. यासाठी काही आयुर्वेदिक घरगुती टिप्स आम्ही तुम्हांला सांगत आहोत त्या पुढीलप्रमाणे:

दुबळेपणाच्या रूग्णांनी डायझेशनकडे लक्ष देत दुध, दही, तूप, इ. पदार्थाचे आधिक प्रमाणात सेवन करावे.

तसेच दुबळ्या व्यक्तीनी व्यायाम, सेक्स, तणाव पूर्णपणे बंद करावा.

या व्यक्तीनी भरपूर झोप घ्यावी. गव्हाची पोळी, मुग, तुरीची डाळ, पालक, पपई, भोपळा ,मेथी, पडवळ , पत्ताकोबी, अशा
पदार्थाचे जास्त सेवन करू नये.

दररोज सफरचंद ,डाळिंब, मोंसबी इ. फळांचा रस घ्यावा. तसेच जास्तीत-जास्त सुकामेवा, अंजीर, बदाम, काजू, मनुका, यांचेसेवन भरपूर प्रमाणात करावे.

झोपतांना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा शुध्द तूप टाकून घ्यावे. तसेच यामध्ये एक चमचा अश्‍वगंधा चूर्ण टाकल्यास
लवकर लाभ होईल.

तसेच आरोग्यवर्धिनी वटी, च्यवनप्राश, बादाम, पाक, शतावरी पाक, लोकनाथ रस इत्यादी आयुवेर्दिक औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या
सल्ल्याने करू शकता.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय

national news
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा!

national news
आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...

टोमॅटोची लाल चटणी

national news
प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...

चाळिशीनंतरची तंदुरुस्ती

national news
मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’हा सिनेमा चाळिशीनंतर महिलांची चयापचय ...

‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी

national news
जेणेकरून नखांच्या उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाही. आता यावर व्हाईट पॉलिश लावा. यानंतर ते ...