शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

तंबाखू सोडणे

तंबाखू सोडायला दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. जेव्हा ही तंबाखूची तलफ येईल तेव्हा जराशी बडीशेप व तांदुळाच्या दाण्या एवढा दालचिनीचा तुकडा चघळावा. 8-10 दिवस सतत केल्याने तंबाखूची सवय जाते.