शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

तापातून बरे झाल्यावर अंघोळ करणे

गरम पाण्यात कडुलिंबाच्या झाडाची पाने टाकावीत. त्याचा अर्क पाण्यात उतरतो. त्या पाण्याने अंघोळ केल्यास बाधत नाही. अंग कोरडे झाल्यावर वेखंड पूड अंगाला लावावी.