शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

शेंगदाणे

दररोज रात्री एक मूठ शेंगदाणे भिजत घालावेत. सकाळी व्यायाम झाल्यावर शेंगदाणे चावून चावून खावेत. शक्तिवर्धन आहेत. लोहक्षार भरपूर मिळतात. दररोज थोडे दाणे रात्री खाल्ल्यास शौच्याला साफ होते. दाण्यातून प्रोटीन्स भरपूर मिळतात. पाणी गढूळ असेल तर शेंगदाणा उगाळून पाण्याला लावावा. पाणी स्वच्छ होते. स्गिन्ध पदार्थ मिळतात. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.