Widgets Magazine
Widgets Magazine

आठवण माझी येताच

kavita
wd|
आठवण माझी येताच
मन तुझे दाटून येईल
तुझ्या मनामध्ये,
चित्र माझे खेळत राहील
आठवण माझी येताच
डोळ्यांच तुझ्या अश्रू येतील
अश्रूतीन प्रत्येक थेंबामध्ये,
रुप माझे दिसत राहील

आठवण माझी येताच
कंठ तुझा टाटून यीईल
तुझ्या कोमल ओठांवरती
नाव फक्त माझे राहील.

आठवण माझी येताच
माझ्या सहवासातील
क्षण तुला आठवतील
आठवलेल्या प्रत्येक क्षणामध्ये
रंगुन तू जाशील

आठवण माझी येताच
जीव तुझ्या कासाविस होईल,
जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये
आठवण मात्र माझीच राहिल


यावर अधिक वाचा :