Widgets Magazine

रक्त तपासणी

गण्यानं रक्त तपासणी करून घेतली.
रिझल्ट आला ‘ए प्लस’.

रिपोर्ट बघून तो विचार करू लागला, इथे यश तर नसानसात भिनलं, मग शाळेतच का ‘सी ग्रेड मिळत आहे?’


यावर अधिक वाचा :