शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पत्नी म्हणजे मेमरी कार्ड

जीवन हे एक विजिटिंग कार्ड आहे... ज्यात 
पत्नी : मेमरी कार्ड
पती : एटिएम कार्ड
आई-वडील :  पेन कार्ड
प्रेयसी : डेबिट कार्ड
शेजारीण: : ग्रीटिंग कार्ड 
साली : रिचार्ज कार्ड
साला: बोगस कार्ड
मुलं : ओळख पत्र 
आणि मित्र आधार कार्ड, जे नेहमी कामास येतात...