शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : बुधवार, 28 डिसेंबर 2016 (17:10 IST)

बायकोला impress करणं अवघडंच

बायको: तुम्हाला झाडावर चढता येतं का?
नवरा: नाही...
तुमच्यापेक्षा माकड बरा...
...
अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर..
 
नवरा: आता मला झाडावर चढता येतं....
बायको: मग तुमच्यात आणि माकडात फरक काय..