testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जर... तर....

बायको माहेरी गेलीय!
माझा विचार चुकीचा तर नाही

1- दूध पिण्याने शरीराचा विकास होतो...
तर मांजर तशीच्या तशीच का राहते?
2- पायी चालण्याने चरबी कमी होते
तरी हत्तीचं वजन कमी कुठे होतं...

3- पोहण्याने शरीर स्लीम होतं
तर व्हेल मासोळी सडपातळ असते..

4- दररोज लवकर उठल्याने घरात समृद्धी येते
तर पेपर विकणारा BMW मध्ये फिरला असता


यावर अधिक वाचा :