शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

टर्मिनेट करण्याचे कारण

कंपनीत वार्षिक हेल्थ चॅकअप दरम्यान, दोन कर्मचार्‍यांचे रक्त दाब आणि ब्लड शुगर रिर्पोट्स अगदी नॉर्मल आल्या.
लगेचच त्या दोघांना प्रामाणिकपणे आणि हार्ड वर्क न करत असल्याच्या कारणामुळे बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला.