बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जगातील दोन कठीण कामे.....

जगातील दोन कठीण कामे.....
 
(1) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे.
(2) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे.
 
* पहिल्या कामात हुशार त्याला "शिक्षक" म्हणतात.
* दुस-या कामात हुशार त्याला "व्यापारी" म्हणतात.
* आणि दोन्ही कामात हुशार तिला "बायको"
 म्हणतात...