testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

WhatsApp Joke: प्रियतमा vs प्रेतात्मा

jokes
ज्यांना कोणाला WhatsApp वर मराठी व्यवस्थित type करता येत नसेल;
त्यांनी उगाच “मराठीत” मेसेज पाठवून ‘रोमँटिक’ होण्याची चूक करू नये….
कारण..
.
.
एक व्यक्तिने पत्नीला

‘प्रियतमा‘,
ऐवजी घाईत
‘प्रेतात्मा‘ लिहुन पाठवले

सकाळ पासून घरा बाहेर उपाशी तापाशी ऊन्हात फिरत आहे बिचारा…..


यावर अधिक वाचा :