Widgets Magazine
Widgets Magazine

अंघोळ करून चुक केली की लग्न करून!

नवर्‍याने बाथरूममधून अंघोळ केल्यानंतर: का गं! ऐकते का! जरा टॉवेल तर दे ....
पत्नी (वैतागून): नेहमीच टॉवेल घेतल्याविना अंघोळीला जाता.... आता मी चहा बनवू की टॉवेल देऊ.... बनियानदेखील धुऊन नळावर टाकून देता....अंघोळ केल्यानंतर वाइपरदेखील फिरवत नाही... काल लाइटदेखील सुरूच ठेवून निघून गेला होता.... आता ओले बाहेर पडला तर पूर्ण फरश्या ओल्या होतील.... आणि त्यावर माती पडली तर सर्वीकडे घाण.... एकदा आपली मोलकरीण घसरलीच होती... 3 दिवस सुटटी घेतली होती तिने आणि माझे काय हाल झाले खरंच....
Widgets Magazine
पती मनात विचार करतो: अंघोळ करून चुक केली की लग्न करून!!!! काही कळायला मार्गच नाहीये....

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :