testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्राद्धाबरोबरच रिसेप्शन

पत्नी- अहो, मी मेले तर किती दिवसाने तुम्ही लग्न लावणार?
पती- महागाईच्या काळात श्राद्धाबरोबरच रिसेप्शन ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न राहील.


यावर अधिक वाचा :