testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या संसारात में दोन प्रकारचे वृक्ष आहेत....

प्रथम
:
आपलं फळ स्वतः हुन देतात - उदाहरण :- आंबा, पेरु, केळी इत्यादि ...
द्वितीय
:
आपलं फळ लपवून ठेवतात - उदाहरण :- बटाटा, आलं, कांदा इत्यादि ..

जे वृक्ष आपली फळे स्वतःहुन देतात त्या वृक्षांना सर्वजन खत पाणी देऊन सुरक्षित ठेवतात..

परंतु..

जे आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं..

अगदी त्याच प्रमाणे जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करतो.. तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो.. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते...
याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो.. दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो त्या वृक्षांप्रमाणे समाजात स्थिर राहत नाही.. उपटला जातो..


यावर अधिक वाचा :