गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठी जोक्स : प्रेम काय आहे???

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
.
.
.
.
.
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
.
.
.

.
"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू...."