Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : double heart attack

एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आलाWidgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी जोक्स : अंथरुणात सापडली

मंग्या कानात बाळी घालून फिरत होता, चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू ...

news

Real Love : प्रेम तेंव्हा असते

प्रेम तेंव्हा असते जेंव्हा आई रात्री उशापाशी येते आणि बोलते बाळा झोप राहिलेला ...

news

मराठी जोक्स : royal stag

एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा... . एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला. . बेडूक ...

news

मराठी विनोद : अर्धे पति परमेश्वर ?

लग्न लागले .. दोघेही खुशीत होते .. स्टेज वर फोटो सेशन चालू होते ... वराने आपल्या ...

Widgets Magazine