testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी जोक्स : 5 STAR

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त ५ STAR हॉटेलात जेवून आलो..
दुसरा भिकारी : ह्या १०० रुपयात जेवण शक्यच नाही..
पहिला भिकारी : मी मस्त आत गेलो..भरपेट जेवलो...न बिल झाले ५०००..तर
त्यांनी पोलिसांना बोलावले..
दुसरा भिकारी: च्यायला मग काय झाले ?
पहिला भिकारी : काही नाही हॉटेल बाहेर येताच मी पोलिसांना १०० रुपये दिले
आणि म्हटलं..घ्या प्रकरण मिटवून..


यावर अधिक वाचा :