Widgets Magazine

मराठी विनोद : गोष्ट पुण्यातली

Widgets Magazine

marathi jokes
एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला
माझे पाकीट हरवले आहे.
मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत.
टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन,
Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत.
तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे.
पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या.
पुणेकर शांतपणे म्हणाला - 
मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते !
हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा, आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा !
तूझी अड़चण दूर होईल...
पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय...Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी जोक्स : व्यवसाय

मोहन सिंह आपल्या मुलीसाठी वराचा शोध घेत होते. त्यांच्या घरी एक स्थ आले. मोहन सिंह - ...

news

मराठी जोक्स : मी आजपासून पिणे सोडले आहे..

एकदा एक माणूस एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो . तो तिन्ही ग्लास मधून थोडी थोडी ...

news

डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी

कुढतो जास्त , अन रडतो कमी ! म्हणून त्याचं हृदय , धडधडत असतं नेहमी ! ...

news

मराठी विनोद : आज तू वेणी कशी घातली

एकदा एक व्यक्ती दारू पिऊन रस्त्याने चाललेला असतो. चालताना अचानक तोल जाऊन तो एका गटारात ...

Widgets Magazine