Widgets Magazine

माश्याचा माणसाला शाप

जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला....
जसं आज तू मला "नेट" लाऊन पकडलंस, तसंच तूही एक दिवस "नेटमध्ये" अडकशील आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस....
आज माश्याचा तो "शाप" खरा ठरलाय....


यावर अधिक वाचा :