Widgets Magazine

पुण्यातील शुध्द सात्विक विनोद

काल एका रिक्षात बसलो. रिक्षावाला असा काही रिक्षा चालवत होता, की मला कळतच नव्हते...
की मी रिक्षात आहे,
.की अंतरिक्षात आहे,
..की माझा अंत रिक्षात आहे


यावर अधिक वाचा :