Widgets Magazine

पावसाळी पुणेरी पाट्या

puneri patya
पावसाळी पुणेरी पाटी
.
.
.
.
.
आमच्या पायपुसण्याला पाय पुसून शेजार्यांकडे जाऊ नका

****************************

पुण्यातील नवीन पाटी
आम्ही आपल्यासाठी श्रावण पाळून देऊ.
आम्ही आपल्या वतीने अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान करणार नाही.

तसेच आपल्याला हवे असतील ते उपास (सोमवार, शुक्रवार, शनिवार इत्यादी) साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन करू.
प्रत्येक उपासाचे वेगळे पैसे पडतील.
अटी लागू.
इच्छुकांनी त्वरीत संपर्क करावा.


यावर अधिक वाचा :