Widgets Magazine

नोटाबंदीच्या निर्णयावर काय म्हणाली राखी?

नरेंद्र मोदींची छबी असलेले कपडे परिधान करून चर्चेत आलेल्या राखी सावंतने नोटबंदीबद्दल वक्तव्य करून चर्चेत राहयचा प्रयत्न केला आहे.
आपल्या सवंग वागण्या बोलण्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला राखीने पाठिंबा दिला आहे. आमचे असंख्य कलाकार मानधनाची रक्कम कॅशने घेत नाहीत तर चेकनेच घेतात. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाचा कलाकरांना काहीच त्रास झाला नसल्याचे तिने म्हटले आहे.

राखी उत्तरप्रदेशातून मायवतींच्या विरूद्ध निवडणूक लढविणार आहे.


यावर अधिक वाचा :